Search
  • admin

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'भव्य ट्रॅक्टर रॅलीचे' आयोजन करण्यात आले होते.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या काळ्या कायद्यांविरोधात महाराष्ट्राचे प्रभारी मा. एच. के. पाटीलजी, प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाणजी, कृषीराज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी सर्व सेलचे प्रमुख आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी बांधवांच्या सहभागाने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'भव्य ट्रॅक्टर रॅलीचे' आयोजन करण्यात आले होते.

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments