Search

कोल्हापुरतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, ...

कोल्हापुरतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था या सर्वांच्या अडचणी सोडविण्याकरिता 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर' हा अभिनव उपक्रम उच्च व तंत्रज्ञान मंत्री ना. उदय सामंतजी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठ येथे संपन्न झाला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवत आहे. आज ना. उदय सामंतजी यांच्या या उप्रक्रमाला उपस्थित राहून कोल्हापुरातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रमुख प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments