Search

कोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सुसज्ज ४८ बेड क्षमतेच्या कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या या संकटकाळामध्ये शिवजयंती उत्सवासाठी होणारा खर्च टाळून लोकसहभागातून सेंटरची उभारणी करून संयुक्त उपनगर समितीने एक नवीन सामाजिक पायंडा पाडलाय.

यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, वसंतराव देशमुख माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे उपाध्यक्ष सचिन चौगुले, आनंदा पाटणकर शांकी मगदूम आदी उपस्थित होते.0 views0 comments