Search

कोल्हापुरतील फौंड्री क्षेत्रातील वापरलेल्या सँडवर प्रक्रिया करून ती पुन्हा वापरण्यायोग्य तयार.......

एकीकडे औद्योगिक प्रगती महत्वाची जर असली, तरी त्या सोबत दुसरीकडे प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हेसुद्धा महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन फौंड्री क्लस्टर अंतर्गत शिरोली एमआयडीसी येथे उभारलेल्या सँड रेक्लमेशन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे फौंड्री उद्योगात वापरल्या जाणाऱ्या वाळूचा पुनर्वापर होत आहे.त्यामुळे निश्चित प्रदूषण कमी करण्याला मदत होत आहे. कोल्हापुरतील फौंड्री क्षेत्रातील वापरलेल्या सँडवर प्रक्रिया करून ती पुन्हा वापरण्यायोग्य तयार करण्यासाठीच्या या प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रकल्पाविषयी उद्योजक नीरज झंवर यांनी सविस्तर माहिती दिली. मला खात्री आहे या आणि भविष्यतील अशा प्रकल्पामुळे प्रदूषण नियंत्रण करता येईल.1 view0 comments