कोल्हापूरच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या पोलीस लाईन या प्रभागामधील १० ठिकाणांच्या अंतर्गत रस्ते विकासकामांचे उदघाटन आज करण्यात आले.
या उदघाटनप्रसंगी, नगरसेवक मोहन सालपे, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, नगरसेविका सौ. माधुरी लाड, सागर यवलुजे, मनोहर जाधव, महावीर हुकुरे, रवी भोसले, धनाजी तोरस्कर, इम्तियाज मुल्लाणी, सय्यद चाचा, नाना दळवी, सदा पाटील, जयकुमार दिंडे, सुधा कल्याणकर, भारती देसाई, शीतल जाधव, गजानन मुतरोकर, सूर्यकांत सावंत, मोहन घाटगे, संजय जाधव, राहुल गावडे, अमित कांबळे, सुमित कांबळे, सुरेश घाटगे, अंजुम सय्यद, विनायक मोरे, सुदाम तोरस्कर तसेच भागातील अन्य नागरिक उपस्थिती होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments