Search

कोल्हापूरचेजिल्हाधिकारी यांच्यादालनाबाहेर कार्यरतअसणाऱ्या श्री. दिलीप म्हापसेकर वाढदिवसाच्याशुभेच्छा

कोरोना काळामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर कर्मचारीसुद्धा अहोरात्र कार्यरत आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांच्या दालनाबाहेर कार्यरत असणाऱ्या श्री. दिलीप म्हापसेकर यांचा आज वाढदिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून जात असताना श्री. म्हापसेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.1 view0 comments