कोल्हापूरचे खा. संजय मंडलिक साहेब, तसेच माझे मित्र वीरेंद्र मंडलिक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले. यापूर्वी आ. चंद्रकांत जाधव यांचा सुद्धा कोरोना अहवाल पॉझीटीव आल्याने उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. मला खात्री आहे, आम्ही लवकरच बरे होऊन पुन्हा एकदा या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज होऊ.
- आ. ऋतुराज पाटील
Comments