कोल्हापूरचे खासदार मा. संजयदादा मंडलिकजी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या विचारांचा वारसा सार्थपणे पुढे नेणारे कोल्हापूरचे खासदार मा. संजयदादा मंडलिकजी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या माध्यमातून दिल्लीमध्ये कोल्हापूरचा आवाज असाच समर्थपणे गरजत राहो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
