Search

काल बऱ्याच दिवसांनी सहपरिवार कराडजवळील श्री क्षेत्र खंडोबा (पाली) मंदिराला जाण्याचा योग आला...

काल बऱ्याच दिवसांनी सहपरिवार कराडजवळील श्री क्षेत्र खंडोबा (पाली) मंदिराला जाण्याचा योग आला. पाली हे माझ्या मामाचे गाव असल्याने अगदी लहानपणासूनच मी या मंदिरात येत आहे. या परिसरमध्ये आल्यावर एक आत्मिक समाधान मला नेहमीच मिळते.

यावेळी, श्री खंडोबाचे दर्शन घेऊन मानवजातीवरील कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर करण्याची प्रार्थना केली.1 view0 comments