top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रविवारी, ३१ मे रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रविवारी, ३१ मे रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही होंर्डिंग अथवा फ्लेक्स बोर्ड लावू नयेत. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूया. आपणा सर्वांची सुरक्षितता याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत.

धन्यवाद,

- आ. ऋतुराज पाटील8 views0 comments

Comments


bottom of page