क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांची भेट घेतली. यावेळी, त्यांना कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण दिले तसेच कोल्हापूरमध्ये क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आपले भविष्य बनवू इच्छुणाऱ्या खेळाडूंसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments