top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण देशभर पोलिओ अभियानाची सुरवात करण्यात आली आहे...

केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण देशभर पोलिओ अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. ० ते ५ वयोगातील बाळांना पोलिओचे डोस अवश्य द्या. #PulsePolioProgramme

आज कसबा बावडा येथील अभियानाची सुरवात माझ्या हस्ते करण्यात आली. याच केंद्रावर माझा मुलगा 'अर्जुन' याला सुद्धा पोलिओचे डोस दिले. आपणही आपल्या बाळाला न विसरता पोलिओ डोस द्या व पोलिओपासून दूर ठेवा.



4 views0 comments

Kommentare


bottom of page