केंद्रातील सत्ता व पैशाच्या बळावर विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न भाजप.....
Nilesh Patil
Jul 26, 20201 min read
केंद्रातील सत्ता व पैशाच्या बळावर विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असताना राजस्थान मध्ये भाजप कडून लोकशाहीची हत्या केली जात आहे.
Comments