top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

काँग्रेस पक्षाचेयुवा नेते युवाकार्यकर्त्यांचे मार्गदर्शक खा.राजीव सातवजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

निःशब्द!

काँग्रेस पक्षाचे युवा नेते व माझ्या सारख्या हजारो युवा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक खा. राजीव सातवजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक आहे. अत्यंत प्रेमळ, हसतमुख आणि अभ्यासू नेतृत्व आज केवळ काँग्रेसनेच नव्हे तर देशाने गमावले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!4 views0 comments

Comments


bottom of page