काँग्रेस पक्षात आदरणीय राहुलजींचे विश्वासू सहकारी अशी ओळख असणारे, आम्हा सर्व तरुण आमदारांचे मार्गदर्शक, मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला पाठबळ देणारे, काँग्रेसच्या विचारांचे सच्चे पाईक, अभ्यासु व्यक्तिमत्व आदरणीय खा. राजीवजी सातव यांना जन्मदिनी मनापासून शुभेच्छा!
Nilesh Patil
Comments