काँग्रेसचे दिवंगत नेते, शिक्षणमहर्षी डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
Nilesh Patil
Mar 9, 20211 min read
शिक्षण, सहकार, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रात संस्थांची उभारणी करत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांचे जीवन सुखकर करणारे काँग्रेसचे दिवंगत नेते, शिक्षणमहर्षी डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
Comments