कसबा बावडा येथील पॅव्हेलीयन ग्राउंड याठिकाणी सुसज्ज बॉक्सिंग रिंग, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह उभारणी या कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी राज्याचे क्रीडा आणि युवककल्याण मंत्री ना. सुनिल केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Comments