कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील अशा 'जिगरबाज योद्यांशी' रेस्क्यू टीमच्या संकल्पनेबाबत चर्चा केली
रेस्क्यू टीम.
संकट कोणतेही असो महापूर अथवा कोरोना, त्यामध्ये लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत असतात. त्यांच्यात असते मनापासूनची इच्छा, आपल्याला जे शक्य आहे ते सर्व करण्याची.
याच धर्तीवर कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील अशा 'जिगरबाज योद्यांशी' रेस्क्यू टीमच्या संकल्पनेबाबत चर्चा केली. या सर्वांनी या संकल्पनेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ही सुरुवात आहे! अजून ठिकठिकाणी अशा जिगरबाज युवा पिढीला जनसेवेसाठी भक्कम पाठबळ देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.