आज कळंबा येथील बालविकास सेवा योजना प्रकल्प, कोल्हापूरच्या माध्यमातून आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. ज्या वयात आयुष्यात पहिल्यांदा अक्षरांची ओळख होते, आपल्या शैक्षणिक आयुष्याला नुकताच सुरवात केलेल्या या बालवीरांना आज भेटून खूपच आनंद झाला.
- आ. ऋतुराज पाटील
Comentários