करवीर नगरीचे भूषण स्व. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांच्या ....
- Nilesh Patil
- Dec 28, 2020
- 1 min read
करवीर नगरीचे भूषण स्व. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्वातंत्र्य चळवळ, जिल्हा बँक अध्यक्ष, जिल्हा दूध संघ गोकुळ, रयत तालुका संघ उभारणी, नगराध्यक्ष, २३ वर्षे आमदार, कृषी राज्यमंत्री अशा विविध भूमिकेच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील लोकांसाठी दादांचे योगदान अतुलनीय आहे. दादांचा हा प्रवास माझ्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments