एस.एस.सी बोर्ड परिसरात राहणाऱ्या सई सुभाष देसाई हिने लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकृती रेखाटल्या आहेत.
- Nilesh Patil
- Jul 17, 2020
- 1 min read
लॉकडाऊनच्या काळात अनेक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने नव्या गोष्टी शिकून वेळेचा चांगला उपयोग केला आहे. कोल्हापूरातील एस.एस.सी बोर्ड परिसरात राहणाऱ्या सई सुभाष देसाई हिने या काळात अनेक कलाकृती रेखाटल्या आहेत. आज सई बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे गप्पा मारल्या आणि तिच्या करिअर साठी शुभेच्छा दिल्या.

Comments