आज उपमहापौर संजय मोहिते यांच्या प्रभागातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, डॉ. पप्पू शिंदे, मोहन भाई पटेल, राहुल पाटील, चेतन चव्हाण, अजित माणगावे, गणेश खडे आदी मान्यवर उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
コメント