उद्या, दि. १३ फेब्रुवारी,
जागतिक रेडिओ दिनी
"रेडिओ सोबतच्या आठवणींना उजाळा देऊया, रेडिओ सोबतचे नाते घट्ट करूया."
रेडिओबद्दलच्या आपल्या आठवणी, आवडता कार्यक्रम, मजेशीर किस्से ई. आणि रेडिओ सोबतचा आपला सेल्फी आम्हाला व्हाट्सअँप वर पाठवा.
WhatsApp No:
91 75 26 95 99
निवडक आठवणींना पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरून प्रसिद्ध करण्यात येतील.
Comments