कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज उद्यम सोसायटी, शिरगावकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व घाटगे-पाटील इंडस्ट्रीज यांनी सीपीआरला २१ लाख रुपये किमतीची तीन व्हेंटिलेट प्रदान केले. तसेच, पालकमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देत जिल्ह्यातील उद्योजकांकडून अजून व्हेंटिलेटर्स देण्यात येणार आहेत.
यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उद्योजक सचिन शिरगावकर, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, मानसिंग जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत चोरगे, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, अशोक जाधव, राजन सातपुते, संगीता नलवडे, दीप्तीजा निकम आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments