उचगाव येथील मंगेश्वर कॉलनी येथे रस्ते व पाईपलाईन कामाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी, सरपंच मालुताई काळे, उपसभापती सुनील पोवर, सचिन चौगुले, कीर्ती मसुटे, प्रदीप बागडी, दीपक रेडेकर, महेश खांडेकर, दत्ता यादव, सुरेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
コメント