*उचगांव येथील 'उचगांव परिसर व्यापारी असोसिएशन, उचगांव' संस्थेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभाग* घेतला. यावेळी, जेष्ठ सभासदांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी, संभाजी कोपर्डे, सरपंच सौ. मालुताई काळे, उपसरपंच सौ. मनीषा गाताडे, सागर वातकर, अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष विष्णू माने, अनिल कदम, भिकाजी पोवार तसेच सर्व संचालक मंडळ, आणि सभासद उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments