आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगांव गावातील मुळ खडीचा मंगेश्वर मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होणाऱ्या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद घेतला. यावेळी, विविध भागातून आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी, सरपंच मालुताई काळे, माजी सरपंच मधुकर चव्हाण, कावजी कदम, बाळासो मोरे, वैभव पाटील, राजू यादव, अनिल यादव, महेश जाधव, दिनकर पोवार असेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments