आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.देशाच्या गृहमंत्री पदापर्यंतचा आपला प्रवास माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
