- Nilesh Patil
आदरणीय नाना पटोले साहेब यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी आगामी निवडणुकांसंदर्भात तसेच पक्षबांधणी संदर्भात चर्चा केली.

1 view0 comments