आज विकासकामांच्या उदघाटनानिमित्त दक्षिण मतदारसंघातील इस्पुर्ली भागात गेलो असताना गावात सुरू असलेल्या इतर विकास कामांबद्दल माहिती घेतली. मुला-मुलींसाठी गावात मैदान उपलब्ध करणेबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवस सहकाऱ्यांच्या घरी प्रत्यक्ष जाता आले नाही. आज इस्पुर्ली गावातील सहकाऱ्यांच्या घरी अनेक विषयांवर चर्चा केली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments