top of page
Search

आज राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांची मंत्रालयामध्ये भेट झाली.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Dec 10, 2020
  • 1 min read

आज राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांची मंत्रालयामध्ये भेट झाली. यावेळी, राज्यातील तसेच कोल्हापुरातील कोरोना लसीकरणासंदर्भात व आदी विषयांबाबत चर्चा केली.



 
 
 

Comments


bottom of page