आज मुंबई येथे कामानिमित्त गेलो असताना युवा क्रिकेटर श्रेयश अय्यर, सिद्धेश लाड, मुंबई क्रिकेट ....
आज मुंबई येथे कामानिमित्त गेलो असताना युवा क्रिकेटर श्रेयश अय्यर, सिद्धेश लाड, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजिंक्य नाईक आणि आनंदरावजी यांची भेट झाली. यावेळी क्रिकेट बाबत आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या तसेच त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण सुद्धा दिले.
