आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय.........
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची पुणे शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर, गृहराज्यमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब, कृषीराज्यमंत्री ना.विश्वजीत कदमजी यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली.
- आ. ऋतुराज पाटील
