आज माजी नगरसेविका सौ. प्रतिक्षा धीरज पाटील यांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.
आज माजी नगरसेविका सौ. प्रतिक्षा धीरज पाटील यांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, पार्वती पार्क येथील ओपन जिम, सुश्रुता कॉलोनीतील रस्ते विकास कामांचा शुभारंभ आणि हडको कॉलोनी येथील रंगीला ग्रुप येथे तुर्फ ग्राऊंडचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी, धीरज पाटील, महादेव कुंभार, साताप्पा भोसले, आप्पासो पाटील, संजय जिरे, मानसिंग पाटील, रॅम गुळवणी, ज्ञानेश्वर महांगडे, शिवाजी सुतार, प्रकाश शुल्क, राणोजी चव्हाण, भालचंद्र कामासे, कोठावळे सर, सौ. गायत्री पाटील, सौ. उषा भोसले सौ. अलका कुंभार, सौ. लता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील