आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्यासोबत पॅव्हेलियन मैदानाच्या विकासासाठी सुरु असलेल्या आणि नियोजित कामांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत मैदानाला भेट दिली. यावेळी झालेल्या कामांचा आढावा घेतला आणि नियोजित कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
- आ. ऋतुराज पाटील
Comments