top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

आज प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांची आ. चंद्रकांत जाधव यांच्या...

आज प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांची आ. चंद्रकांत जाधव यांच्यासोबत मंत्रालयामध्ये भेट घेऊन कोल्हापुरातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ना. थोरात साहेबांचे मार्गदर्शन घेतले.



4 views0 comments

Comments


bottom of page