आज पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी कोल्हापुरातील शिक्षक व पदवीधर बंधू-भगिनींनी मोठ्या ...
आज पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी कोल्हापुरातील शिक्षक व पदवीधर बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहात मतदान करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काही ठिकाणी भेटी दिल्या. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आपले मत अवश्य नोंदवावे, ही विनंती.