आज दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कसबा बावडा व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागरिकांनी सुरू केलेल्या अनेक नवीन उद्योगांचा शुभारंभ करण्याची, नवीन घराचे आणि नवीन वाहनाचे उदघाटन संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. हे सर्वजण त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण माझ्यासोबत व्यतीत करण्यासाठी मला बोलावता हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आज नव्याने सुरू केलेल्या या सर्व उद्योजकांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
- आ. ऋतुराज पाटील
Commentaires