आज नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्या प्रभाग क्रमांक ६४ मधील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, टेंबलाई मंदिर ते बीएसएनल टॉवर, प्रगती कॉलनी, समता कॉलोनी ते सुदर्शन कॉलोनी, निंबाळकर कॉलोनी ते महापौर चौक, टेंबलाईवाडी आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी, भागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी, जयसिंग मोहिते, सुलोचना नाईकवाडे, महिपती महेकर, इमदियाज नायकुडे, रशीद वारगीर, तात्या दळवी, सचिन शेंडे, सुनील धुमाळ, अजित माने, संजय नायकुडे, महेश सुनूले, सचिन काटकर, एस.एन.पाटील, अशोक चौघुले, दीनानाथ कदम, डी.एम. पाटील, अशोक मुसळे, राहुल भोसले तसेच आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments