आज घरगुती गौरी गणपती विसर्जन त्याच उत्साहात आपण सर्वांनी केले. पण हे करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने तसेच तरुण मंडळांनी व्यवस्था केलेल्या विसर्जन कुंडामध्ये मूर्ती विसर्जन केल्या. गर्दी टाळण्यासाठी हे गरजेचे होते. आपण सर्वांनी ही सामाजिक बांधिलकी आज दाखवली, याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार..
- आमदार ऋतुराज पाटील
Comments