आज कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (NSUI) च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. आज या शिबिराला भेट देऊन कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
Nilesh Patil
Comments