आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील चिंचवाड गावातील विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, जि.पं. सदस्या सौ. वंदना विजय पाटील, सौ. शोभा राजमाने - पं. स. करवीर सदस्या, बाबासो माळी, माजी जि. प. सदस्य, बोंद्रे गुरुजी, कोळी गुरुजी, सुभाष पाटील- चेअरमन विकास सेवा संस्था, प्रकाश पाटील, ग्रा. पं. सदस्य, दीपक मगदूम, सचिन जाधव, अनिल पाटील, सचिन पाटील, निखील पोवार, ग्रा. पं. सदस्य, सौ. वंदना करुणासागर - ग्रा. पं. सदस्या, सौ. सुमन जाधव- ग्रा. पं. सदस्या, बाब नाईकनवरे, सनथ पाटील, शब्बीर मुल्लाणी, अरुण ठिकने- सामाजिक कार्यकर्ते, संदीप ठिकने आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments