आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कोगील बुद्रुक या गावातील विविध विकासकांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, गावातील अन्य कामांबद्दल ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. तसेच, कोरोना संकटामुळे थांबलेली विकासकामे लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी, भैरू ताकमारे, निवास ताकमारे, संजय बामणकर, धोंडीराम सुतार, उमेश पाटील, अनिल कांबळे, विष्णू पाटील, आनंदा कोळेकर, तानाजी कोळेकर, तानाजी कोळेकर, सदाशिव चौगुले, शिवाजी गुडाळे, संभाजी परीट, चंद्रकांत कांबळे, राजेश घराळ, बिरदेव बनकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentarios