आज कोल्हापुरातील रामानंदनगर परिसरामध्ये राहणाऱ्या श्री अरुण पोतदार यांच्या घरी घरगुती सिलेंडरचा स्पॉट झाल्याने आग लागल्याचे कळाले. पोतदार यांच्या घरी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या अपघातात श्री पोतदार यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, तसेच घरातील सामानाचे नुकसान सुद्धा झाले आहे. यावेळी, पोतदार कुटुंबियांना धीर देत त्यांना यातून सावरण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.
- आ. ऋतुराज पाटील
Comments