आज कोल्हापुरातील राधानगरी रोड येथील P5 फिटनेस अँड सायन्स अकॅडमी या पंचतारांकित जिमचे उदघाटन ........
आज कोल्हापुरातील राधानगरी रोड येथील P5 फिटनेस अँड सायन्स अकॅडमी या पंचतारांकित जिमचे उदघाटन पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी, श्री. सुरज देशमुख, श्री. प्रशांत मेश्राम आणि श्री. अंगद कोंडरे या तरुण उद्योजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.