आज अजिंक्यतारा कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमाती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची ....
Nilesh Patil
Oct 17, 20201 min read
आज अजिंक्यतारा कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमाती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. या मागण्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
Comments