आजरेकर फौंडेशनच्यावतीने लक्ष्मीपूरी येथील रिलायन्स मॉल जवळील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला क्रिंडा व सांस्कृतीक भवन इमारत नूतनीकरण व महापौर सौ. निलोफर आजरेकर यांच्या निधीतून हायमास्क दिव्याचे उदघाटन आज करण्यात आले.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, गणी आजरेकर, संजय कदम, संजय तोरस्कर, विकी कांबळे, विकास माजगावकर, सदानंद दिघे, समाधान कांबळे, श्रीकांत पंडत, विनोद पंडत व भागातील नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. ऋतुराज पाटील
Comments