आजपासून १०१ वर्षांपूर्वी जात उतरंडीच्या मुळावर घाव घालून अस्पृश्यतेविरुद्ध जागृती करण्यासाठी ....
आजपासून १०१ वर्षांपूर्वी जात उतरंडीच्या मुळावर घाव घालून अस्पृश्यतेविरुद्ध जागृती करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक 'माणगाव परिषद' आयोजित केली होती..
Σχόλια