शेती व पशुपालन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पन्न वाढीचे उपाय जाणण्यासाठी निश्चित भेट द्या,
सतेज कृषी प्रदर्शनास..!
प्रदर्शनाची वैशिष्ठे-
१) तांदूळ महोत्सव (शेतकरी ते ग्राहक थेट विक्री)
२) २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांच्या सहभाग
३) २०० पेक्षा अधिक पालन तज्ञांचे तबेले
४) २०० पेक्षा अधिक पशु पक्ष्यांचे प्रदर्शन
५) शेती व पशु पालन तज्ञांचे मार्गदर्शक चर्चासत्रे
६) फळा- फुलांचे प्रदर्शन व विक्री.
७) शेतकऱ्यांसाठी 'गटशेती' विषयक व दुध उत्पादकांसाठी विशेष उत्पन्न वाढीचे व
जोड धंद्याचे उपाय आणि मार्गदर्शन.
सतेज कृषी प्रदर्शन २०१९
दिनांक : ०६ ते ०९ डिसेंबर २०१९
स्थळ : तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर.
Comments