संभाव्य नैसर्गिक परिस्थीचा विचार करून शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष/अंतिम सत्रातील दि. २१ ऑक्टोबर, २०२० पासून सुरु होणाऱ्या परीक्षा २६ ऑक्टोबर, २०२० पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, याची सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंद घ्यावी.
तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल, ई-मेल, ऑनलाईन/ऑफलाईन इ. माहिती अद्यावत केली नसेल अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यालयास संपर्क करून PRN नुसार मोबाईल, ई-मेल, ऑनलाईन/ऑफलाईन इ. माहिती २२ ऑक्टोबर सायं ५ वाजेपर्यंत अपडेट करावी.
Comments